Ferfar #71467 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/1/ब/2
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोंदीचा प्रकार :- विकसनकरारनामा
लिहुन घेणार :- 1) सैय्यद अबुबकर सैय्यद लतीफ, 2) सैय्यद नावेदुल हसन सैय्यद लतीफ
लिहुन देणार :- बुशरा बानो अनवर हुसेन खाटीक
मौजे जळगांव शहर येथील सर्व्हे नं. 347/1/ब/2 याचे क्षेत्र 00 हे.3906 आर यास आकार 04 रु.14 पैसे यापैकी सामाईकातील पूर्व उत्तर भागाची भाग नंबर बी ची शेत जमीन क्षेत्र 00 हे.11.11 आर याचे चौ.मी. 1111.00 यास आकार 1 रु.18 पैसे या शेत जमिनीमधील तुकडा प्लॉटजागेंचे पैकी प्रत नं. 1) तुकडा प्लॉट नंबर 9 याचे क्षेत्र 0.3864 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 38.64 ही संपूर्ण क्षेत्राची खुली बखळ तुकडा प्लॉट जागा, प्रत नं. 2) तुकडा प्लॉट नंबर 10 याचे क्षेत्र 0.4538 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 45.38 हि संपूर्ण क्षेत्राची खुली बखळ तुकडा प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 7113/2026 दि. 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- घेऊन विकसनकरारनामा करुन दिला. गांवी अर्ज, सुची क्र. 2 व विकसनकरारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन गांव नमुना नं. 7/12 वर नोंद दाखल केली असे.