सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71480 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/अ/8/ब/प्लॉट/85, 8/अ/8/ब/प्लॉट/86
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : जळगांव जनता सहकार बँ‍क लि. शाखा दाणा बाजार जळगांव लिहून घेणार : 1) दिलीप विश्वनाथ सोनवणे, 2) ममता दिलीप सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/अ/8/ब/प्लॉट/85 तपशिल : जळगांव जनता सहकार बँ‍क लि. जळगांव यांचा गहाणखत बोजा र. रु. 200000/-दि 1/8/06- दिलीप विश्वनाथ सोनवणे यांना जामीन म्हणून ममता दिलीप सोनवणे यांचे हिश्यावर - 32378 सर्व्हे क्रमांक : 8/अ/8/ब/प्लॉट/86 तपशिल : जळगांव जनता सहकारी बँ‍क लि. जळगांव यांचा गहाणखत बोजा र. रु. 200000/- दि 1/8/06 दिलीप विश्वनाथ सोनवणे यांना जामीन म्हणून ममता दिलीप सोनवणे यांचे हिश्यावर - 32378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 6771/2026 दि. 07/10/2026 रोजीचे रिकन्वहेनस्‍ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.