सातबारा Watch

← खेडी बु

Ferfar #14541 · खेडी बु

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1/2/3/प्लॉट/34
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सुभाष संतोष पवार रा. (खाता क्रमांक61385) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 12/1/2/3/प्लॉट/34 याचे क्षेत्र 2.1120 आर.चौ.मी. पैकी पश्चिम बाजुकडील बखळ प्लॉट जागा याचे क्षेत्र 1.0560 आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :-गणेश अभिमुन्य मराठे ,संदीप उत्तम चौधरी (खाता क्रमांक :-174893) यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6232 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.