सातबारा Watch

← खेडी बु

Ferfar #14700 · खेडी बु

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1/पै/प्लॉट/44, 7/1/अ/पै/प्लॉट/28
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नोंदीचा प्रकार :- मृत्यु पत्र / व्यवस्थापन श्री. ज्ञानेश्वर नारायण पाटील यांनी अर्ज दिला की, स.नं. 7/1/अ/पै/प्लॉट/28 व स.नं. 1/1/पै/प्लॉट/44 वरील खातेदार कै. नारायण भिका पाटील हे दि. 17/09/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी - 1 मयत, मुले - 3 व मुली - नाही ते खालील प्रमाणे 1) कै. नर्मदाबाई नारायण पाटील (नाते : पत्नी) हया दि. 29/11/2024 रोजी मयत. 2) ज्ञानेश्वर नारायण पाटील , नाते : मुलगा 3) कैलास नारायण पाटील , नाते : मुलगा 4) भारत नारायण पाटील , नाते : मुलगा सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक जळगांव 2 यांचे दस्त क्रमांक 2175 दिनांक 04/04/2025 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/अ/पै/प्लॉट/28 याचे क्षेत्र 1.9600 आर.चौ.मी. यास आकार 3 रु.92 पैसे ची संपुर्ण मिळकत ज्ञानेश्वर नारायण पाटील सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक जळगांव 2 यांचे दस्त क्रमांक 2175 दिनांक 04/04/2025 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/पै/प्लॉट/44 याचे क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी.ची मिळकत कैलास नारायण पाटील व भारत नारायण पाटील यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. गांवी मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला, सुची क्र. 3 व अर्ज इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.