सातबारा Watch

← खेडी बु

Ferfar #14701 · खेडी बु

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2/पै/प्लॉट/30
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जळगाव जनता सहकारी बँक लि. लिहून घेणार : 1) दत्तात्रय गबा पाटील, 2) शोभा दत्तात्रय पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 2/2/पै/प्लॉट/30 तपशिल : दिनांक 31/01/2021 रोजी जळगाव जनता सहकारी बँक लि चा दत्तात्रय गबा पाटील अवटाळे यांच्या नावे र.रु.1700000/- कर्ज. - 10339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 1943/2026 दि. 16/03/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.