Ferfar #14702 · खेडी बु
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2/अ/2/पै/प्लॉट/न/26
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि जळगाव पिपल्स को.ऑप बँक लि. जळगांव
लिहून घेणार : 1) कल्पना दिलीप पाटील, 2) रितेश दिलीप पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/2/अ/2/पै/प्लॉट/न/26 तपशिल : दिनांक 08/02/2023 रोजी दि जळगाव पिपल्स को.ऑप बँक लि.विठ्ठलपेठ जळगाव चा कल्पना दिलीप पाटील ,रितेश दिलीप पाटील , यांच्या नावे र.रु.1280000/- कर्ज. - 12402 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 1 यांचेकडील दस्त क्र. 8104/2026 दि. 23/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.