सातबारा Watch

← खेडी बु

Ferfar #14703 · खेडी बु

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2/अ/2/प्लॉट/7, 63/2/अ/2/प्लॉट/8
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे खेडी बु. ता. जि. जळगांव येथील गट नं. 62/2/अ/2 यातील प्लॉट नं. 7 व 8 या मिळकतीच्या इतर अधिकारात अजिंठा को.ऑ.हौ.सो.ली. खेडी बु. या सोसायटीचे नांव कमी करणेबाबत गांवी चैतन्य मधुकर चतुर्वेदी यांचा दि. 26/10/2026 रोजीचा अर्ज लगत म. उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांचेकडील जा.क्र.विकास3/अव.संस्था/नोंदणी रद्द आदेश/सन-2013 दि. 20/03/2013 रोजीचे पत्र दिलेवरुन नोंद केली असे.