सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #26997 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
84/प्लॉट/37
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र 567 नियंत्रण/अव.संस्था/नोंदणी रद्द आदेश/2016 आदेश दिनांक : 29/02/2016 मौजे निमखेडी येथील गट नं 84 प्लॉट नं 37 वरील खातेदार किशोर विजय रणधीर यांचे क्षेत्र 0.7524 वरील संस्थेचे नाव अप्पासाहेब गुलाबराव देवकर सह गृह निर्माण संस्था मर्या जळगाव या संस्थेचे नाव कमी करणे बाबत अर्ज व वरील प्रमाणे सहाय्यक निबंधक यांचे कडील संस्था रद्द आदेश आले वरून नोंद