सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27022 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2/प्लॉट/52
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 546/स्थावर जप्ती आदेश/2026-2027 आदेश दिनांक : 29/10/2026 नुसार मौजे निमखेडी येथील गट नं 25/2 प्लॉट नं 52 वरील खातेदार सतीश काशिनाथ पाटील व वैशाली सतीश पाटील यांचे हिस्सेवर जप्ती बोजा दाखल करणे बाबत करणे बाबत वसुली अधिकारी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जळगाव यांचा जप्ती आदेश जा क्र 546/स्थावर जप्ती आदेश/2026-2027 दि 05/10/2026 अन्वये जप्ती बोजा दाखल केला असे