सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27023 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
24/प्लॉट/1
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बक्षीसपत्र लिहुन देणार:- अमृत बुधो कोळी यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/प्लॉट/1 खाता क्रमांक 353 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी संमती देणार :- 1)सुरेश दामू सोनवणे 2) लता दामू सोनवणे 3) राजू दामू सोनवणे यांचे तर्फे ज.मू. व स्वतः साठी प्रकाश दामू सोनवणे लिहुन घेणार : गणेश धनंजय सोनवणे , (खाता क्रमांक :-177597) यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्राने दस्त क्रमांक 5987 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.