सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27026 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
105/प्लॉट/12
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बांभोरी, ता धरणगाव लिहुन देणार : ऋषीकेश विजय चौधरी , कांचन ऋषीकेश चौधरी रा. निमखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 105/प्लॉट/12 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 776 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0671 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश विजय चौधरी ,कांचन ऋषीकेश चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -- दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.