सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27039 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/प्लॉट/9/10
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमीन-3/कावि/793/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 मौजे निमखेडी येथील गट नं 19 प्लॉट नं 9/10 वरील खातेदार प्रतिक महेश पलोड यांचे नाव सामाईक खात्यामध्ये दाखल असून सदर खातेदार यांचे स्वतंत्र खाते तयार करून खरेदी खातानुसार क्षेत्र 0.5210 दाखल करणे बाबत मा तहसीलदार सो जळगाव यांचे कडील आदेश क्र जमीन-3/कावि/793/2026 दि 09/10/2026 आले वरून नोंद