सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27041 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1/प्लॉट/3
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे निमखेडी येथील गट नं 106/1 मधील प्लॉट नं 3 क्षेत्र 0.6968 आर चौ मी वरील खातेदार नरेंद्र उदयसिंग सोलंकी यांनी अर्ज दिला कि मयुर स गुह नि स जळगाव चे चेअरमन भालचंद नथ्थू ठाकूर सदर संस्थेची नोंदणी रद्द झालेली असून संस्थेच्या नावे शिल्लक असलेले क्षेत्र 0.0328 आर चौ मी त्यांचे नावे दाखल करण्यात यावे या बाबत गावी अर्ज संस्था रद्द झाले बाबत अर्ज र रु 100 चे स्टंप पेपर वर नोटरी आले वरून नोंद