सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #27043 · निमखेडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नोंदीचा प्रकार :- वारसाने श्री विजयसिंग सुरसिंग पाटील यांनी अर्ज दिला कि मौजे निमखेडी येथील गट नं 110 च्या इतर हकातील खातेदार सुरसिंग दशरथ पाटील हे दि 08/11/2025 रोजी मयत झाले असून त्यांचे पाश्च्यात वारस खालील प्रमाणे 1)उज्वला सुरसिंग पाटील नाते पत्नी उ व 71 2) विजयसिंग सुरसिंग पाटील नाते मुलगा उ व 51 3) सचिन सुरसिंग पाटील नाते मुलगा अविवाहित मयत दि 16/05/2002 4) स्वप्नील सुरसिंग पाटील नाते मुलगी उ व 48 5) सिमा शिवचरण पाटील नाते मुलगी उ व 46 वरील प्रमाणे वारस असले बाबत गावी अर्ज प्रतिज्ञापत्र मयत दाखला आले वरून नोंद