सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80098 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
50/प्लॉट/1
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- सिंधुबाई दगाजी पाटील , (खाता क्रमांक :-1852) यांचे मौजे पिंप्राळा शिवारातील शेत गट नं.50 प्लॉट नं.30/अ2 याचे एकुण क्षेत्र 100.12 चौ.मी.यापैकी क्षेत्र 50.06 चौ.मी.बांधीव एकमजली वर सिमेंट कॉक्रीट स्लॅब असलेली व खुली घर जागा यात बांधकाम क्षेत्र 31.50 चौ.मी.पैकी 15.75 चौ.मी.चे बांधकाम लोडबेरींग टाईपचे आहे.मौजे पिंप्राळा शिवारातील शेत गट नं.50 प्लॉट नं.01 याचे क्षेत्र 876.91 चौ.मी.अशा प्लॉट जागेवर दि.26.06.1987 राजी नकाशा मजुरीनुसारा प्लॉट नं.01 मधील बिल्डींग बी मधील पश्चिम दक्षीण कोप-यातील दुसरे मजल्यावरील फ्लॅट नं.12 याचे क्षेत्र 33.90 चौमी.याचे स्केअर फुट 365.00 हे त्यांनी लिहुन घेणार : अभिषेक अशोक चव्हाण , (खाता क्रमांक :-1232861) यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 37972024 दिनांक 17/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.