सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80120 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
152/2/152/3/प्लॉट/70
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि जळगाव लिहून घेणार : सुहास भानुदास देशपांडे, मंदा सुहास देशपांडे गट नंबर/ सर्वे नंबर 152/2/152/3/प्लॉट/70 वरील दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि जळगाव यांचेकडून दिनांक 08/07/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6818 दिनांक 09/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.