सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80124 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1/1/प्लॉट/31
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि जळगाव लिहून घेणार : विजय जनार्दन पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 176/1/1/प्लॉट/31 वरील दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि जळगाव यांचेकडून दिनांक 21/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7645 दिनांक 07/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.