Ferfar #80125 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/प्लॉट/24
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि जळगाव
लिहून घेणार : नेहा राम जेऊरकर, राम रत्नाकर जेऊरकर
गट नंबर/ सर्वे नंबर 25/प्लॉट/24 वरील वसुली अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि जळगाव यांचेकडून दिनांक 24/11/2023 अन्वये रक्कम रु.347806.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि जळगाव यांचेकडील जा.क्र.जजसबँक/मु.का/वसुली अधिकारी/626/2026-27 दिनांक 17/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.