Ferfar #80126 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/प्लॉट/53
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
उज्वलाबाई गुरुप्रसाद आगीवाल यांचे मौजे पिंप्राळा येथील शेत गट नंबर 28 यातील प्लॉट नंबर 53 याचे क्षेत्र आर चौ.मीटर 2.80.00 याचे क्षेत्र चौ.मीटर 280.00 या संपुर्ण क्षेत्राचे प्लॉटजागेपैकी सामाईकांतील खातेक्रमांक 1798 मधील पश्चिमबाजुकडील निम्मे प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर 1.40.00 याचे क्षेत्र चौ.मीटर 140.00 याचे चौ.फुट 1506.96 मात्रची मिळकत असुन यापैकी सामाईकांतील तुम्हांस आज रोजी बक्षीस दिलेली माझे अविभाज्य हिश्याची संपर्ण मिळकत प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर 0.70.00 याचे क्षेत्र चौ.मीटर 70.00 याचे चौ.फुट 753.48 मात्रची मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिनेश कस्तुरचंद पलोड , (खाता क्रमांक :-1232881) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 59092026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 577500.00 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.