सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80143 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70/प्लॉट/1
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - कॉलेज कॅम्पस, जळगाव, तर्फे अधिकृत अधिकारी श्री. गिरीश अनिल लाखे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र सिताराम पिंपरकर ,संगिता राजेंद्र पिंपरकर रा. पिंप्राळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7988-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/प्लॉट/1 क्षेत्र 0.7152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सिताराम पिंपरकर ,संगिता राजेंद्र पिंपरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रीतम राजेंद्र पिंपरकर (बॉरोअर) (खाता क्रमांक :- 1230719) ,