सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80154 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
339/2ब/2क/2ड/3
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : पिंप्राळा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.पिंप्राळा ता.जि.जळगाव लिहून घेणार : मधुकर नामदेव कोळी गट नंबर/ सर्वे नंबर 339/2ब/2क/2ड/3 वरील पिंप्राळा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.पिंप्राळा ता.जि.जळगाव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंप्राळा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.पिंप्राळा ता.जि.जळगाव यांचेकडील दिनांक 17/03/2025 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.