Ferfar #80167 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/प्लॉट/6
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
प्रमिला प्रकाश गजाकुश ,शांताराम रामदास गोपाळ - - -रा. पिंप्राळा(खाता क्रमांक93624) यांचे मौजे पिंप्राळा येथील शेत सर्व्हे नं.89/1 याचे प्लॉट नं.6 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मी.1.62.25 याचे चौ.मी.162.25 यापैकी पुर्वबाजुकडील खुली व बांधीव एकमजली ब्लॉक घरजागा याचे खुल्या व बांधीव जागेसह क्षेत्र आर चौ.मी.092.18 याचे चौ.मी.92.18 एवढे असुन बांधीव क्षेत्र चौ.मी.33.21 असुन चटई क्षेत्र 28.91 चौ.मी.आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
आमोल लक्ष्मण मंचुके ,भिवरा रघुनाथ माने (लग्नापुर्वीचे नाव) भिवरा आमोल मंचुके (लग्नानंतरचे नाव) - - -, (खाता क्रमांक :-1232897)गट/सर्व्हे क्रमांक 89/1/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 0.9218 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1776 दिनांक 23/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.