Ferfar #80172 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/प्लॉट/17
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव सिटी जळगाव
लिहून घेणार : मनिष रमेशचंद बाहेती, ललीता मनिष बाहेती
गट नंबर/ सर्वे नंबर 53/प्लॉट/17 वरील बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव सिटी जळगाव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 8255000/- + 2500000/- + 8300000/- असे एकुण ररु.19055000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7829 दिनांक 14/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.