सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80179 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/प्लॉट/1
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिव कॉलनी जळगाव लिहून घेणार : मिलींद मनोहार लोणारी(बडगुजर) गट नंबर/ सर्वे नंबर 9/1/प्लॉट/1 वरील भारतीय स्टेट बँक शाखा शिव कॉलनी जळगाव यांचेकडून दिनांक 21/05/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा शिव कॉलनी जळगाव यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.