सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80181 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
267/प्लॉट/46
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : तिरुपती बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मार्या. पिंप्राळा ता.जि.जळगांव लिहून घेणार : सुनिता सिताराम भोई, राधाबाई सिताराम भोई गट नंबर/ सर्वे नंबर 267/प्लॉट/46 वरील तिरुपती बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मार्या. पिंप्राळा ता.जि.जळगांव यांचेकडून दिनांक 23/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबधंक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7076 दिनांक 22/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.