सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80221 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25/15/2
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि.शाखा भुसावळ लिहून घेणार : कर्जदार मे.माऊली पेट्रोलियम ऍन्ड सर्व्हीसेस चे भागीदार चेतन कमलाकर पाटील, स्वाती जयंत धांडे, विजया मेघश्याम धांडे (जामिनदार), नेमीचंद खेमा धांडे(जामिनदार) व इतर गट नंबर/ सर्वे नंबर 25/15/2 वरील दि जळगाव पिपल्स को ऑप बँक लि.शाखा भुसावळ यांचेकडून दिनांक 07/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.12500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 4868 दिनांक 18/08/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.