सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80247 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1/1/प्लॉट/11
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कॉलेज कॅम्पस जळगाव लिहून घेणार : संदीप भगवान जगताप, वर्षा संदीप जगताप गट नंबर/ सर्वे नंबर 176/1/1/प्लॉट/11 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कॉलेज कॅम्पस जळगाव यांचेकडून दिनांक 23/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.779000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7734 दिनांक 12/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.