सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80248 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138/प्लॉट/22
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सावखेडे बु जळगाव लिहून घेणार : चंद्रकांत आत्माराम देवरे, वैशाली चंद्रकांत देवरे गट नंबर/ सर्वे नंबर 138/प्लॉट/22 वरील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सावखेडे बु जळगाव यांचेकडून दिनांक 16/02/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 697500.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6952 दिनांक 15/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.