सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80256 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
49/प्लॉट/137
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा-महाबळ, जळगांव ता. जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : तुषार राजेंद्र चौधरी रा. पिंप्राळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7318-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/प्लॉट/137 क्षेत्र 3.1420 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार राजेंद्र चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. नारायणी मोटर्स तर्फे प्रो.प्रा. तुषार राजेंद्र चौधरी (बॉरोअर) (खाता क्रमांक :- 1230292) ,