Ferfar #112879 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 510/2
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026
लिहुन देणार:-
अभिमन हिलाल पाटील, अभिमान हिलाल पाटील यांचे तर्फे भुविकासक व ज.मु आकाश राजेश गुप्ता रा. (खाता क्रमांक1221868) यांचे प्रत नं. 1 मौजे मेहरूण शेत सर्व्हे नं. 510/2 पैकी प्लॉट नं. 59 याचे क्षेत्र 46.50 चौ. मी. प्रत नं. 2 मौजे मेहरूण शेत सर्व्हे नं. 510/2 पैकी प्लॉट नं. 60 याचे क्षेत्र 46.50 चौ. मी. यापैकी दक्षिण बाजुकडील क्षेत्र 23.25 चौ. मी. प्रत नं. 1 व 2 चे एकूण क्षेत्र 69.75 चौ. मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
आकाश राजेश गुप्ता , (खाता क्रमांक :-1237346)गट/सर्व्हे क्रमांक 510/2 बिगरशेती क्षेत्र 0.6975 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1940 दिनांक 18/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 365000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.