सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112880 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
563/4/अ/प्लॉट/15
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016 आदेश दिनांक : 21/12/2016 मौजे मेहरुण शिवारातील शेत सर्व्हे नं-563/4अ यातील प्लॉट नं-15 याचे 7/12 रेकॉर्डप्रमाणे क्षेत्र चौ.मी.-276.75 असुन लेआऊट प्रमाणे क्षेत्र चौ.मी.-252.50 आहे . यावरील बांधीव "अनुराग अपार्टमेंट" मधीलः-1) तळमजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 1 याचे क्षेत्र चौ.मी.-50.552) पहिल्या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 2 याचे क्षेत्र चौ.मी.-51.283) पहिल्या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 3 याचे क्षेत्र चौ.मी.-23.814) पहिल्या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 4 याचे क्षेत्र चौ.मी.-29.035) दुस-या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 5 याचे क्षेत्र चौ.मी.-51.286) दुस-या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 6 याचे क्षेत्र चौ.मी.-52.847) तिस-या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 7 याचे क्षेत्र चौ.मी.-39.89+ टेरेस8) तिस-या मजल्यावरील फॅमिली युनीट नंबर- 8 याचे क्षेत्र चौ.मी.-53.70क्षेत्र 276.75 चौ मी यात टि डी आर डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकिट क्र 30 दि 08/11/12 याचा दस्त क्र 7400 दि 6/12/12 नुसार 101 चौ मी खरेदीहक्कासह बांधीव क्षेत्र 352.38 चौ मी १) ग्राऊंड फ्लोअर मधील फ्लॅट नं.01 याचे बांधीव क्षेत्र 0.5055 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.3611 आर.चौ.मी. २) पहिला मजला मधील फ्लॅट नं.02 याचे बांधीव क्षेत्र 0.5128 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.3663 आर.चौ.मी. ३) पहिला मजला मधील फ्लॅट नं.03 याचे बांधीव क्षेत्र 0.2381 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.1700 आर.चौ.मी. ४) पहिला मजला मधील फ्लॅट नं.04 याचे बांधीव क्षेत्र 0.2903 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2074 आर.चौ.मी. ५) दुसरा मजला मधील फ्लॅट नं.05 याचे बांधीव क्षेत्र 0.5128 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.3663 आर.चौ.मी. ६) दुसरा मजला मधील फ्लॅट नं.06 याचे बांधीव क्षेत्र 0.5284 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.3774 आर.चौ.मी. ७) तिसरा मजला मधील फ्लॅट नं.07 याचे बांधीव क्षेत्र 0.3989 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2849 आर.चौ.मी. ८) तिसरा मजला मधील फ्लॅट नं.08 याचे बांधीव क्षेत्र 0.5370 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.3836 आर.चौ.मी. ९) गच्ची ताब्याचे क्षेत्र 0.0112 आर.चौ.मी. याचे तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2538 आर.चौ.मी. वरीलप्रमाणे गावी सहा.दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4126 दिनांक 09/09/2014 रोजीचे सुची क्रं.२ नुसार डिड ऑफ डिक्लरेशन तसेच मा.जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016 दिनांक 21/12/2016 रोजीचे परिपत्रकानुसार नोंद केली असे.