सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112892 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
367/2/2/अ
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.जळगाव गहाणखत लिहुन देणार : प्रविण रामदास महाजन ,राकेश रामदास महाजन ,सिंधुबाई रामदास महाजन रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3157-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/2/2/अ क्षेत्र 0.6650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण रामदास महाजन ,राकेश रामदास महाजन ,सिंधुबाई रामदास महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.