सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112893 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
31/2/प्लॉट/15
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि जळगाव पीपल्स को ऑप बँक ली शाखा जळगाव गहाणखत लिहुन देणार : यशवंत काशिनाथ जावळे रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7843-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2/प्लॉट/15 क्षेत्र 1.1903 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत काशिनाथ जावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.