Ferfar #112913 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/1/अ/प्लॉट/37
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा विवेकानंद प्रतिष्ठाण जळगांव
गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र रामराव राजपूत रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6930-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/1/अ/प्लॉट/37 क्षेत्र 0.6964 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र रामराव राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.