सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112934 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
39/2/पै/प्लॉट/14
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा महाबळ, जळगाव लिहुन देणार : शुभम राजेंद्र पाटील(बॉरोअर/मॉर्गेजर/प्रॉपर्टी ओनर), रोहन राजेंद्र पाटील(को.बॉरोअर) रा. मेहरुण गट नंबर/ सर्वे नंबर 39/2/पै/प्लॉट/14 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4771 दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4060000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम राजेंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 01/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4060000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.