सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112935 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
467/2/ब/1/2ब/2/प्लॉट/5/पै
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा महाबळ, जळगाव लिहुन देणार : लक्ष्मीकांत पुंडलिक पाटील, योगेश लक्ष्मीकांत पाटील, धमेंद्र लक्ष्मीकांत पाटील रा. मेहरुण गट नंबर/ सर्वे नंबर 467/2/ब/1/2ब/2/प्लॉट/5/पै यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4593 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6330000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीकांत पुंडलिक पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 01/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.