Ferfar #112977 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 452/पै/प्लॉट/79
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जिल्हापेठ जळगाव
लिहून घेणार : रघुनाथ दत्तात्रय कुलकर्णी
गट नंबर/ सर्वे नंबर 452/पै/प्लॉट/79 वरील भारतीय स्टेट बँक शाखा जिल्हापेठ जळगाव यांचेकडून दिनांक 23/05/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 471000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा जिल्हापेठ जळगाव यांचेकडील दिनांक 07/09/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.