सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112980 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1/अ
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदीखत मौजे मेहरूण शिवारातील व जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांचे हद्दीतील शेत सर्व्हे नंबर 203/1/अ याचे जमीन क्षेत्र हेक्टर 2 आर 20 याचे पोट खराब क्षेत्र हेक्टर 00 आर 13 असे असून याचे एकूण जमीन क्षेत्र हेक्टर 2 आर 33 याचे आकार रुपये 11.30 पैसेची संपूर्ण गट असलेली जिराईत कोरडवाहू शेतजमीन सदर शेत जमिनीत आंब्याची झाडे व विहीर नाही. या संपूर्ण शेत जमिनीपैकी मध्यभागाची जमीन क्षेत्र हेक्टर 00 आर 81.00 याचे आकार रुपये 4.16 पैसेची असलेली जिराईत कोरडवाहू शेतजमीन सदर शेत जमिनीत आंब्याची झाडे व विहीर नाही. यापैकी शेख ताहेर शेख अब्दुल पिंजारी यांचा हिस्सा 25 % याचे क्षेत्र हेक्टर 00 आर 20.25 व अनसदानिश सलील पटेल यांचा हिस्सा 25 % याचे क्षेत्र हेक्टर 00 आर 20.25 असे त्यांनी त्यांचे हिश्याचे एकूण क्षेत्र हेक्टर 00 आर 40.50 इतकी शेतजमीन ही सह. दुय्यम निबंधक कार्यालय,जळगाव-2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 4285/2025,दिनांक 15/07/2025 रोजी अन्वये शाहीन बी मोहम्मद सुफियान बागवान यांना विकलेला त्यांचा हिस्सा 50% याचे क्षेत्र हेक्टर 00 आर 40.50 इतके क्षेत्र कायम ठेवून फक्त शहनाज बी गुलाम रसुल यांचा हिस्सा 50% असून शहनाज बी गुलाम रसुल यांचे मालकीची व हिश्याची सामाईकातील 7/12 उताऱ्याचे विभाजन न करता तुम्हास खरेदी दिलेली अविभाज्य हिश्याची जमीन क्षेत्र हेक्टर 00 आर 40.50 याचे आकार रुपये 2.08 पैसेची असलेली जिराईत कोरडवाहू शेतजमीन. सदर शेत जमिनीत आंब्याची झाडे व विहीर नाही. येणेप्रमाणे वर्णनाची शेत मिळकत आहे. खरेदी करुन देणार : शहनाज बी गुलाम रसुल खरेदी करुन घेणार : साजिद खा साबीर खा यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2461 दिनांक 06/04/2026 अन्वये ररु.3690000/- देवुन खरेदी दिली असे.