सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113006 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
367/2/2/अ
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव लिहून घेणार : रामदास दगडू महाजन गट नंबर/ सर्वे नंबर 367/2/2/अ वरील मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडून दिनांक 15/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.105000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.