सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113034 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
251/3अ/प्लॉट/6
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, जळगांव शाखा पी-3 एम.आय.डी.सी. जळगांव गहाणखत लिहुन देणार : राहुल आनंदा उर्फ़ आण्णा भोर्डे रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8201-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/3अ/प्लॉट/6 क्षेत्र 1.3935 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल आनंदा उर्फ़ आण्णा भोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.