सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113040 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
480/1/पै/प्लॉट/4
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 श्रीमती.वसुधा दिलीप महाजन, यांनी अर्ज दिला की त्यांचे सासरे नामे कै. गणपत दयाराम महाजन हे दिनांक 03/09/2024 रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे १) दिलीप गणपत महाजन, मुलगा, दिनांक 06/03/2026 रोजी मयत २) प्रदिप गणपत महाजन, मुलगा ३) निर्मला पितांबर चौधरी, मुलगी ४) गिरजाबाई गणपत महाजन, पत्नी, दिनांक 26/05/2020 रोजी मयत वरीलप्रमाणे वारस असुन मयत व्यक्ती यांनी त्यांच्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.10/07/2018 नुसार मौजे मेहरुण येथील गट/सर्व्हे क्रमांक 480/1/पै मधील प्लॉट नं.4 याचे एकुण क्षेत्र 3.1493 आर.चौ.मी. यापैकी सामाईकातील दक्षिणबाजुकडील ब्लॉक नं.1 म्हणजेच उत्तरेकडुन ब्लॉक नं.ई याचे क्षेत्र 0.8004 आर.चौ.मी. ची मिळकत नामे दिलीप गणपत महाजन याचे नावे करुन दिले असे सदरील नोंद ही गावी अर्ज तसेच सहा. दुय्यम निबधंक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3848 दिनांक 10/07/2018 रोजीचे नोंदणीकृत मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, सुची क्रं.3 इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.