सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113041 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
254/1/5/प्लॉट/3, 265/266/2/पै/प्लॉट/29, 274/ब/प्लॉट/29, 415/1
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जळगाव सिटी लिहुन घेणार : आशुतोष चुडामण पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 274/ब/प्लॉट/29, 265/266/2/पै/प्लॉट/29, 254/1/5/प्लॉट/3, 415/1 अ/पै/प्लॉट/32 ते 39, 274/ब/पै/प्लॉट/23 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जळगाव सिटी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.49500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7977 दिनांक 19/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 415/1 अ/पै/प्लॉट/32 ते 39,274/ब/प्लॉट/29,265/266/2/पै/प्लॉट/29,254/1/5/प्लॉट/3,274/ब/पै/प्लॉट/23