Ferfar #113043 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/3/ब/2/प्लॉट/6
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सुरेशदादा जैन ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या जामनेर
लिहून घेणार : पोपट बयाजी थोरवे
गट नंबर/ सर्वे नंबर 20/3/ब/2/प्लॉट/6 वरील सुरेशदादा जैन ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या जामनेर यांचेकडून दिनांक 29/09/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6336 दिनांक 17/09/2026 रोजीचे सुची क्रं.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.