Ferfar #113044 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- रद्दलेख
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 282/2/ड/प्लॉट/17
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : रद्दलेख
मौजे मेहरुण येथील शेत सर्व्हे नंबर 282/2/ड यातील प्लॉट बखळ नंबर 17 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मी. 0.46.87 याचे चौ.मी. 46.87 ची मिळकत.
रद्दलेख करुन देणार : अंकुश राजाराम मोसे
रद्दलेख करुन घेणार : शैलजा ज्ञानदेव चौधरी
यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6866 दिनांक 12/10/2026 रोजीचे सुची क्रं.२ नुसार रद्दलेख केला असे..