सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113045 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अनिल विजयकुमार कोटेचा ,कविता वर्धमान भंडारी ,कोटेचा भंडारी डेव्हलपर्स चे भागी. प्रकाश कपूरचंद कोटेचा ,राहुल प्रकाश कोटेचा ,वर्धमान पन्नालाल भंडारी ,सचिन प्रकाश कोटेचा ,संजय माणकचंद कोटेचा - - -रा. मेहरुण(खाता क्रमांक83754) यांचे मौजे मेहरुण सर्व्हे नं. 75/2/3अ/3ब/1/1,यातील प्लॉट न. 70 ते 89,याचे क्षेत्र 4005.00 चौरस मीटर,यावरील बांधीव शांतीवन या संपूर्ण इमारतीपैकी - प्रत नं. 1 - पार्ट डी - बिल्डींग नं. जी मधील स्टिल्ट मजल्यावरील फ़्लॅट क्र. 3 याचे चटई क्षेत्र 36.323 चौरस मीटर असुन तळ जमिनीतील अविभाज्य क्षेत्र 25.945 चौरस मीटर व व्होटींग 0.848 टक्के आहे. प्रत नं. 2 - पार्ट डी - बिल्डींग नं. जी मधील दुस-या मजल्यावरील फ़्लॅट क्र. 11 याचे चटई क्षेत्र 36.323 चौरस मीटर असुन तळ जमिनीतील अविभाज्य क्षेत्र 25.945 चौरस मीटर व व्होटींग 0.848 टक्के आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रेक्षा राहुल कोटेचा ,विभा सचिन कोटेचा - - -, (खाता क्रमांक :-1237458)गट/सर्व्हे क्रमांक 75/2/3 अ/3ब/1/1/पै/प्लॉट/70 ते 89 बिगरशेती क्षेत्र 0.2595 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1678 दिनांक 13/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 75/2/3 अ/3ब/1/1/पै/प्लॉट/70 ते 89