Ferfar #113109 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 448/2/पै/प्लॉट/77
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक
लिहून घेणार : रविंद्र दशरथ सपकाळे
गट नंबर/ सर्वे नंबर 448/2/पै/प्लॉट/77 वरील भारतीय स्टेट बँक यांचेकडून दिनांक 12/02/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.4701600/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक यांचेकडील दिनांक 30/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.