सातबारा Watch

← विखरण

Ferfar #12090 · विखरण

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
98/2/ब
Talathi
मनोज भगवंतराव सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 98/2/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8231 दि.03/11/2015 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक स्मिता अनिल मुंगड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज,100 रू.स्टम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आलेवरून नोंद केली असे