सातबारा Watch

← विखरण

Ferfar #12093 · विखरण

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
212/2
Talathi
मनोज भगवंतराव सोनवणे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल, एरंडोल लिहुन देणार : पंकज रमेश पाटील रा. विखरण गट नंबर 212/2 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल याचा दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज रमेश पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.