सातबारा Watch

← विखरण

Ferfar #12100 · विखरण

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1
Talathi
मनोज भगवंतराव सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा एरंडोल, एरंडोल लिहुन देणार : सुनंदाबाई अशोक बडगुजर रा. विखरण गट नंबर 203/1 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शाखा एरंडोल दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदाबाई अशोक बडगुजर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.