Ferfar #12102 · विखरण
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 602/1
- Talathi
- मनोज भगवंतराव सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडिएफसी फस्ट बॅक शाखा अमळनेर ता अमळनेर जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : कल्पना अशोक पाटील रा. विखरण यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3193-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 786000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 602/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना अशोक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 786000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.